तुम्हाला मिळेल एक अशी वेबसाईट ज्यावर कस्टमर स्वतः येतील, पेमेंट करतील आणि स्वतःची मिनी वेबसाईट बनवतील. ह्या बिजनेस मध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही, सर्व कामे तुमच्या वेबसाईट द्वारे होतील आणि तुम्हाला पैसे मिळतील.
फक्त Rs 19,990 one-time investment
आज छोटा दुकानदार, freelancer किंवा service provider असो, प्रत्येकाला online identity हवी असते. Full website साठी Rs 20,000 ते Rs 1,00,000 खर्च येतो. मिनी वेबसाईट त्यांना कमी खर्चात online presence देते.
घरातून, office मधून किंवा travel करतानाही
लाखो छोट्या businesses ना low-cost online presence हवी आहे
Customers दरवर्षी renewal साठी पैसे देतात
Shop, office किंवा staff ची गरज नाही
Process simple आहे. Technical setup आम्ही करतो; तुम्ही promotion आणि growth वर लक्ष द्या.
Rs 19,990 one-time payment. Hidden charges किंवा monthly fees नाहीत.
Customers स्वतः मिनी वेबसाईट बनवू शकतील अशी website आम्ही तयार करतो.
Facebook आणि Instagram ads कसे चालवायचे ते आम्ही step-by-step शिकवतो.
Customer मिनी वेबसाईट बनवतो, Rs 1,000 pay करतो आणि पैसे थेट तुमच्याकडे येतात.
सगळ्यात चांगली गोष्ट
Setup झाल्यावर system 24/7 चालते. Customer स्वतः मिनी वेबसाईट बनवतो, payment करतो आणि details manage करतो. तुम्हाला रोज calls किंवा WhatsApp support मध्ये अडकायचे नाही.
100 पेक्षा जास्त रेडिमेड वेबसाईट टेम्प्लेट्स उपलब्ध आहेत, तुमच्या कस्टमर ने फक्त त्याची माहिती भरली कि प्रोफेशन वेबसाईट तयार होईल.
Construction Company
Jewellery Shop
Real Estate
Mechanic
Pet Shop
Electrician
Resort
Makeup Artist
Beauty Spa
Software Developer
Travel Agency
Flower Shop
Lawyer
Chef
Gym & Fitness
Interior Designer
Architect
Yoga Trainer
Taxi Service
Restaurant
Wedding Services
School
Influencer
Musician
Doctor
Photographer
महिन्याला किती customers मिळाले तर किती income होऊ शकते ते slide करून बघा.
मासिक income
वार्षिक income
लक्षात ठेवा: ही recurring income आहे. Customer पुढच्या वर्षी renew करतो तेव्हा extra काम न करता पुन्हा कमाई होते.
महिन्याला 50 customers मिळाले तरी Rs 50,000/month income होऊ शकते. Customer base वाढला की renewal income दरवर्षी वाढत जाते.
Pune मधील Rahul ने job सोबत हा online business कसा सुरू केला ते बघा.
Pune, Maharashtra
Rahul 28 वर्षांचा आहे. तो private company मध्ये Rs 25,000/month salary वर काम करत होता. स्वतःचा business सुरू करायचा होता, पण Rs 5-10 lakh investment शक्य नव्हती.
January 2025 मध्ये त्याने EasyStartup.in बद्दल माहिती घेतली आणि Rs 19,990 मध्ये सुरुवात केली. आम्ही 7 दिवसांत त्याची complete मिनी वेबसाईट setup केली.
त्याला Facebook आणि Instagram ads कसे चालवायचे ते शिकवले. पहिल्या महिन्यात 15 customers मिळाले. तिसऱ्या महिन्यापासून दर महिन्याला 35-40 customers मिळू लागले.
आज Rahul या business मधून Rs 35,000 ते Rs 40,000/month कमावतो आणि job सुद्धा चालू आहे. तो दिवसातून फक्त 30 minutes dashboard check करतो. बाकी system automatic चालते.
Year 1 मधले customers आता renew करत आहेत, त्यामुळे new customers शिवायही renewal income वाढत आहे.
मिनी वेबसाईट म्हणजे एखाद्या व्यक्तीची किंवा छोट्या business ची छोटी online profile website. त्यात contact details, services, photos, social links, location आणि QR code असतो.
आम्ही तुमच्यासाठी अशी website तयार करतो जिथे लोक स्वतः त्यांची मिनी वेबसाईट बनवतात. Payment gateway मधून पैसे थेट तुमच्या account मध्ये येतात.
तुम्हाला प्रत्येक customer साठी website manually बनवायची नाही. Customer स्वतः form भरतो, payment करतो आणि त्याची मिनी वेबसाईट तयार होते.
म्हणजे सोप्या भाषेत: तुम्ही business owner, आम्ही system setup करतो, आणि customers स्वतः service वापरतात. तुम्ही फक्त promotion आणि growth वर लक्ष द्या.
हा business job सोबत, घरातून किंवा part-time करता येतो. सुरुवातीला ads शिकून customer flow सुरू केला की पुढे renewal income सुद्धा मिळत राहते.
आम्ही फक्त software देत नाही. तुमच्यासाठी ready-to-run online business setup करून देतो.
Qoptervzn Infocom Pvt Ltd ही registered Indian company आहे. व्यवहार स्पष्ट आणि सुरक्षित.
Online businesses चालवण्याचा 10+ years practical experience.
Payment झाल्यानंतर तुमचा complete business setup साधारण 7 दिवसांत ready.
Online ads कसे चालवायचे आणि customers कसे आणायचे याचे step-by-step training.
तुमची website India पुरती limited नाही. International customers सुद्धा target करू शकता.
Website मध्ये technical issue आला तर आमची support team मदत करेल.
Online business सुरू करायला अनेकदा Rs 5 ते 10 lakh investment लागते. आमचा उद्देश young आणि small-town entrepreneurs ना कमी budget मध्ये practical online business सुरू करून देणे आहे. म्हणून complete setup फक्त Rs 19,990 मध्ये देत आहोत.
Complete business-in-a-box. पुढे वेगळे software खरेदी करण्याची गरज नाही.
Limited time offer - Rs 30,000 saving
Payment करण्यापूर्वी आम्हाला बोलून घ्या. आम्ही सगळं नीट explain करू.
तुमच्या common doubts ची थेट आणि सोपी उत्तरे.
मिनी वेबसाईट business साठी website, setup आणि training आम्ही देतो.
Rs 19,990 one-time. Business साधारण 7 दिवसांत ready.